पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांकडून टोकियो ऑलिम्पिक्स मध्ये बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल पी. व्ही. सिंधुचे अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 01 AUG 2021 6:45PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो ऑलिम्पिक्स 2020 मध्ये बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल पी.व्ही. सिंधुचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान म्हणाले, सिंधु भारताचा गौरव असून आपल्या सर्वोत्तम ऑलिम्पिक खेळाडूंपैकी एक आहे. 

ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

"पी.व्ही.सिंधुच्या कामगिरीने आपण सर्वजण आनंदी झालो आहोत. टोकियो ऑलिम्पिक्स 2020 मध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल तिचे अभिनंदन. ती भारताचा गौरव असून आपल्य सर्वोत्तम ऑलिम्पिक खेळाडूंपैकी एक आहे".

***

S.Thakur/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1741290) आगंतुक पटल : 328
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada