पंतप्रधान कार्यालय
भागीरथी अम्मा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
प्रविष्टि तिथि:
23 JUL 2021 9:38PM by PIB Mumbai
आदरणीय भागीरथी अम्मा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
ट्विटरच्या माध्यमातून शोकभावना व्यक्त करताना पंतप्रधान म्हणतात, "माननीय भागीरथी अम्मा यांना आदरांजली. त्यांच्या जीवनप्रवासातून पुष्कळ काही शिकण्यासारखे आहे, विशेषतः नवीन गोष्टी शिकून घेण्याची त्यांना सदोदित असलेली तळमळ. त्यांच्या निधनाने व्यथित झालो आहे. त्यांचे आप्तेष्ट, मित्रपरिवार आणि प्रशंसकांच्या दुःखात मी सहभागी आहे. ॐ शांतिः ।"
***
Jaydevi PS/JW/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1738473)
आगंतुक पटल : 225
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam