पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडूंच्या पथकाला  शुभेच्छा दिल्या

Posted On: 23 JUL 2021 6:48PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो ऑलिम्पिक 2020 साठी भारतीय खेळाडूंच्या पथकाला  शुभेच्छा दिल्या आहेत.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"चलाआपण सर्वजण  #Cheer4India म्हणूया.

@ Tokyo2020 उदघाटन सोहळ्याची थोडी  झलक पाहिली.

आपल्या उत्साही चमूला  हार्दिक शुभेच्छा. # Tokyo2020"

***

M.Chopade/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1738298) Visitor Counter : 235