पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले आहे
प्रविष्टि तिथि:
23 JUL 2021 12:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जुलै 2021
चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केले आहे.
"भारतमातेचे शूर सुपुत्र महान चंद्रशेखर आझाद यांचे त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण करत आहोत. त्यांच्या ऐन तारुण्याच्या काळात त्य़ांनी भारताला साम्राज्यवादाच्या पकडीतून सोडवण्यासाठी स्वतःला वाहून घेतले. ते द्रष्टा विचारवंत होते. सामर्थ्यवान आणि न्याय्य भारताची स्वप्ने त्यांनी पाहिली." असे पंतप्रधानांनी आपल्या व्टिटर संदेशात म्हटले आहे.
G.Chippalkatti/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1738062)
आगंतुक पटल : 316
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam