पंतप्रधान कार्यालय

ईद-उल-अजहानिमित्त पंतप्रधानांकडून जनतेला शुभेच्छा

Posted On: 21 JUL 2021 8:39AM by PIB Mumbai

ईद-उल-अजहानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या ट्विटर शुभेच्छासंदेशात पंतप्रधान म्हणतात;

"ईद मुबारक !

ईद-उल-अजहानिमित्त शुभेच्छा ! या सणाच्या निमित्ताने, सर्वांच्या व्यापक हिताच्या दिशेने कार्य करण्यासाठी  सामूहिक सहभावना, सुसंवाद आणि सर्वसमावेशकता या भावना उत्तरोत्तर वृद्धिंगत होवोत !"

***

STupe/JV/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1737453) Visitor Counter : 70