पंतप्रधान कार्यालय
श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळि जीवोत्तम मठाचे श्रीमद विद्याधिराज तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजींच्या निधनाबाबत पंतप्रधानांनी केला शोक व्यक्त
प्रविष्टि तिथि:
19 JUL 2021 9:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जुलै 2021
श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळि जीवोत्तम मठाचे श्रीमद विद्याधिराज तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांच्या महानिर्वाणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला.
"श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळि जीवोत्तम मठाचे श्रीमद विद्याधिराज तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांच्या महानिर्वाणाचे दुःख होत आहे. समाजाप्रति निभावलेल्या विस्तृत सेवेसाठी, विशेषत: आरोग्य सेवेसाठी ते नेहमीच आठवणीत राहतील. त्यांच्या अगणित अनुयायांसाठी शोकसंदेश. ओम शांती.", असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.
M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1736997)
आगंतुक पटल : 236
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam