पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी विदिशामधील दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला
पीएमएनआरएफमधून सानुग्रह मदत जाहीर
प्रविष्टि तिथि:
16 JUL 2021 11:30PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील विदिशा येथे झालेल्या दुर्घटनेतल्या जीवित हानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना त्यांनी दोन लाख रुपये मदत जाहीर केली.
पीएमओच्या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणालेः
"मध्य प्रदेशात विदिशा येथे झालेल्या दुर्घटनेने व्यथित झालो आहे. शोकाकुल कुटुंबांप्रति माझ्या शोक संवेदना. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये मदत दिली जाईल. पंतप्रधान @narendramodi"
***
STupe/SKane/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1736386)
आगंतुक पटल : 197
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam