पंतप्रधान कार्यालय
मध्य प्रदेशात वीज पडून झालेल्या प्राणहानी बाबत पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख
मृतांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदानाची केली घोषणा
प्रविष्टि तिथि:
12 JUL 2021 1:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जुलै 2021
मध्यप्रदेशात वीज पडून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे तसेच मृतांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान तसेच जखमींना मदत जाहीर केली आहे."मध्य प्रदेशातील काही भागात वीज पडून झालेल्या जीवितहानीचे तीव्र दुःख झाले आहे." असे पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर संदेशात म्हटले आहे
दुर्घटनेची झळ बसलेल्यांना राज्य सरकारकडून शक्य तेवढी मदत दिली जाणार आहे.
मृत्युमुखी पडलेल्यांच्या जवळच्या वारसाला 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान तर जखमींना 50 हजार रुपये पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दिले जातील: पंतप्रधान
* * *
Jaydevi PS/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1734769)
आगंतुक पटल : 248
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam