पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी दलाई लामा यांना त्यांच्या 86 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत

Posted On: 06 JUL 2021 3:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 जुलै 2021

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी दलाई लामा  यांना त्यांच्या 86 व्या वाढदिवसाच्या दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, "परमपूज्य @ दलाईलामा यांना त्यांच्या  86 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला आणि त्यांच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी  शुभेच्छा दिल्या ."

 

Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1733100) Visitor Counter : 207