राष्ट्रपती कार्यालय

प्रसिद्धी पत्रक

Posted On: 06 JUL 2021 3:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 जुलै 2021

भारताचे महामहिम राष्ट्रपती यांनी पुढील नेमणूका/बदल केले आहेत.

  1. मिझोरामचे राज्यपाल  श्री पी.एस. श्रीधरण पिल्लई यांची बदली करत आता त्यांची गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. 
  2.  हरयाणाचे राज्यपाल  श्री सत्यदेव नारायण आर्य यांची बदली करत आता त्रिपूराच्या त्यांची राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. 
  3. त्रिपूराचे राज्यपाल श्री रमेश बैस यांची बदली करत  त्यांना झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले  आहे.    
  4. श्री थावरचंद गेहलोत यांची कर्नाटकच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. 
  5. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल श्री बंडारु दत्तात्रय यांची बदली करत त्यांची हरयाणाच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे.
  6. डॉ हरी बाबू कम्भाम्पती यांची मिझोरामचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे.
  7. श्री मंगुभाई छगनभाई पटेल यांची मध्य प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे.  
  8. श्री राजेन्द्र विश्वनाथ अर्लेकर यांची हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे.     

2.  संबंधित कार्यालयाचा पदभार स्विकारल्याच्या तारखेपासून या नेमणूका लागू होतील.   

Jaydevi PS/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1733085) Visitor Counter : 384