पंतप्रधान कार्यालय

245 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अमेरिकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍याकडून शुभेच्छा

Posted On: 04 JUL 2021 3:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 जुलै 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या 245 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन तसेच अमेरिकन जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

“अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तसेच अमेरिकन जनतेचे त्यांच्या 245 व्या स्वातंत्र्यदिनी अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा. स्वातंत्र्य व मोकळीक ही जिवंत लोकशाहीची साधर्म्यस्थळे भारतात आणि अमेरिकेत आढळतात. आपल्या धोरणात्मक भागीदारीला वैश्विक महत्त्व आहे ” असे पंतप्रधानांनी त्यांच्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.

 

 

* * *

M.Chopade/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1732622) Visitor Counter : 223