पंतप्रधान कार्यालय
जगन्नाथराव जोशी यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली अर्पण
Posted On:
23 JUN 2021 4:44PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भारतीय जन संघ आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते जगन्नाथराव जोशी यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली आहे.
‘जगन्नाथराव जोशी जी यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करत आहे. जगन्नाथराव जी कुशल संघटक होते. त्यांनी जनतेमध्ये अथक कार्य केले. असामान्य बुद्धिमत्ता लाभलेले जगन्नाथराव जोशी यांचे जन संघ आणि भाजपा बळकट करण्यासाठीचे कार्य सर्वश्रुत आहे.’ असे पंतप्रधानांनी ट्वीटरवर म्हटले आहे.
जगन्नाथराव जोशी यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली अर्पण
***
M.Chopade/N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1729796)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam