पंतप्रधान कार्यालय
                
                
                
                
                
                
                    
                    
                        ज्येष्ठ अष्टमीनिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                18 JUN 2021 8:13PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 18 जून 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ अष्टमीच्या पवित्र प्रसंगी  सर्वांना, विशेषतः काश्मिरी पंडित समुदायाला शुभेच्छा दिल्या आहेत.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले : 
"ज्येष्ठ अष्टमीच्या पवित्र प्रसंगी  सर्वांना, विशेषतः काश्मिरी पंडित समुदायाला शुभेच्छा. आपण  माता खीर भवानीला नमन करूया  आणि प्रत्येकाच्या आरोग्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करूया ."
 
 
 
M.Chopade/S.Kane/P.Malandkar
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: 
@PIBMumbai   
 /PIBMumbai   
 /pibmumbai  
pibmumbai[at]gmail[dot]com
                
                
                
                
                
                (Release ID: 1728334)
                Visitor Counter : 157
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam