पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी ओदिशाच्या जनतेला राजा पर्बानिमित्त दिल्या हार्दिक शुभेच्छा

Posted On: 14 JUN 2021 10:50AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजा   पर्बाच्या शुभदिनानिमित्त  ओदिशाच्या जनतेस शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, " राजा   पर्बाच्या  शुभप्रसंगी  आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी प्रत्येकाच्या  उत्तम आरोग्यासाठी आणि सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करतो."

 

***

Jaidevi PS/SP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1726903) Visitor Counter : 169