आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19-संदर्भातील अद्ययावत माहिती
Posted On:
11 JUN 2021 9:14AM by PIB Mumbai
भारतातील सक्रीय रुग्णांची संख्या आणखी कमी होत 11,21,671 पर्यंत खाली घसरली
गेल्या 24 तासांत सक्रीय रुग्णसंख्येत 46,281 ची घट
सलग चौथ्या दिवशी 1 लाखांपेक्षा कमी रुग्णसंख्येची नोंद
गेल्या 24 तासांत देशभरात 91,702 नवीन रुग्णांची नोंद
आतापर्यंत देशभरात एकूण 2,77,90,073 रूग्ण कोविडमुक्त
गेल्या 24 तासांत 1,34,,580 रूग्ण कोविडमुक्त
सलग 29 व्या दिवशी दैनंदिन बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दैनंदिन नोंद होणाऱ्या रुग्णांहून अधिक
रुग्ण कोविडमुक्त होण्याचा दर वाढून 94.93%
साप्ताहिक पाँझिटिव्हिटी दर सध्या 5.14%
दैनंदिन पाँझिटिव्हिटी दर 4.49% सलग 18 व्या दिवशी तो,10% पेक्षा कमी.
घेण्यात आलेल्या एकूण चाचण्यांची संख्या वाढत जाऊन ती 37. 42 कोटी वर पोहोचली
राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 24.6 कोटी लसींच्या मात्रा वितरित
****
Jaydevi PS/SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1726178)
Visitor Counter : 201
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam