आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 अपडेट
Posted On:
10 JUN 2021 9:46AM by PIB Mumbai
देशातील सक्रीय रुग्णसंख्या 60 दिवसांनंतर 12 लाखांपेक्षाही (11,67,952) कमी
गेल्या 24 तासात सक्रीय रुग्णसंख्येत 63,463 ची घट
भारतात सलग तिसऱ्या दिवशी 1 लाखापेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद.
गेल्या चोवीस तासात 94,052 नव्या रुग्णांची नोंद.
गेल्या चोवीस तासात 1,51,367 रुग्ण बरे झाले.
सलग 28 व्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक.
देशात आतापर्यंत एकूण 2,76,55,493 रुग्ण बरे झाले.
बरे होण्याचा दर वाढून 94.77%
साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर सध्या 5.43%
दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 4.69%,
सलग 17 व्या दिवशी पॉझिटीव्हीटी दर 10% पेक्षा कमी.
चाचण्यांच्या क्षमतेत सातत्याने वाढ कायम– एकूण 37.21 कोटी चाचण्या करण्यात आल्या.
देशव्यापी लसीकरण अभियाना अंतर्गत आतापर्यंत 24 कोटींपेक्षा अधिक (24,27,26,693) लसीच्या मात्रा देण्यात आल्या.
***
Jaydevi PS/VG/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1725866)
Visitor Counter : 146
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam