कायदा आणि न्याय मंत्रालय
निवडणूक आयुक्त म्हणून अनुप चंद्र पांडे यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
प्रविष्टि तिथि:
09 JUN 2021 8:46AM by PIB Mumbai
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उत्तर प्रदेश केडरचे निवृत्त आयएएस अधिकारी अनुप चंद्र पांडे यांची केंद्रीय निवडणूक आयोगाचे निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. अनुप चंद्र पांडे ज्या दिवसापासून पदभार स्वीकारतील त्या दिवसापासून ही नियुक्ती लागू राहील. विधी आणि न्याय मंत्रालयाच्या विधी विभागाने काल या संदर्भातली अधिसूचना जारी केली आहे .
***
Jaydevi PS/NC/CY
(रिलीज़ आईडी: 1725528)
आगंतुक पटल : 269