पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर अनिरुद्ध जगन्नाथ यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Posted On: 03 JUN 2021 11:57PM by PIB Mumbai

एका ट्विटमध्ये श्री.मोदी म्हणाले की,  एक महान राजकारणी आणि कुशल राजकीय तज्ञ असलेले सर अनिरुद्ध जगन्नाथ आधुनिक मॉरिशसचे शिल्पकार होते. एक अभिमानी अनिवासी भारतीय म्हणून त्यांनी विशेष द्विपक्षीय संबंध निर्माण करण्यासाठी नेहमीच सहकार्य केले ज्यामुळे त्यांचा वारसा कायम लाभेल. त्यांचे कुटुंबीय आणि मॉरिशसमधील नागरिकांप्रति सहवेदना. ओम शांती. "

***

Jaidevi PS/Sonal C/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1724371) Visitor Counter : 161