आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड संदर्भात अद्ययावत माहिती

प्रविष्टि तिथि: 04 JUN 2021 9:35AM by PIB Mumbai

सक्रिय रुग्णसंख्या घसरणीचा उतरता कल कायमदेशातील सक्रिय रुग्णसंख्या घटून 16,35,993; गेल्या सलग 8 दिवसांपासून 2 लाखांच्या खाली

गेल्या 24 तासात सक्रिय रुग्णसंख्येत 77,420  रुग्णांची घट

देशात गेल्या 24 तासात  दैनंदिन 1.32 नवीन रुग्णांची नोंद दैनंदिन नवीन रुग्णसंख्येचा घसरणीचा कल कायम

देशभरात आतापर्यंत, 2.65 पेक्षा जास्त रुग्ण कोविड मधून बरे झाले.

गेल्या 24 तासात 2,07,071 रुग्ण कोविडमुक्त  झाले.

सलग 22 व्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक

वाढीचा आलेख कायम ठेवतरुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर वाढून 93.08% वर

साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर सध्या 7.27%

दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 6.38%, सलग 11 व्या दिवशी हा दर 10% च्या खाली राहिला

कोविड चाचणी क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ – आतापर्यंत एकूण 35.7 कोटी चाचण्या करण्यात आल्या.

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंतलसीच्या

22.41 कोटी मात्रा देण्यात आल्या.

***

Jaidevi PS/Sonal C/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1724309) आगंतुक पटल : 196
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Odia , English , Urdu , हिन्दी , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam