आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड -19 ची ताजी माहिती
Posted On:
01 JUN 2021 9:15AM by PIB Mumbai
भारतात 54 दिवसातल्या सर्वात कमी 1.27 लाख दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद;
नवे रुग्ण आढळण्याचा घटता कल कायम.
भारतातील सक्रीय रुग्णसंख्येत घट होऊन ती 18,95,520 पोहचली. 43 दिवसांनंतर रुग्णसंख्या 20 लाखाखाली.
गेल्या 24 तासात सक्रिय रुग्णसंख्येत
1,30,572 ची घट.
आतापर्यंत देशभरात एकूण 2,59,47,629 रुग्ण कोरोनामुक्त
गेल्या 24 तासात 2,55,287 रुग्ण झाले बरे.
सलग 19 व्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक.
रुग्ण बरे होण्याच्या दरात वाढ कायम, आज 92.09%.
साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर सध्या 8.64%.
दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 6.62%वर घसरला, सलग 8 व्या दिवशी 10% पेक्षा कमी.
चाचण्यांच्या क्षमतेत सातत्याने वाढ- आतापर्यंत एकूण 34.67कोटी चाचण्या झाल्या.
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत
21.6 कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या.
***
Jaidevi PS/VG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1723349)
अभ्यागत कक्ष : 293
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam