रसायन आणि खते मंत्रालय

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन अ‍ॅम्फोटेरिसिन बी औषधाचे नव्याने वाटप - सदानंद गौडा

Posted On: 22 MAY 2021 11:47AM by PIB Mumbai

विविध राज्यांमध्ये म्युकरमायकोसिसच्या वाढत्या रुग्णसंख्येचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर अ‍ॅम्फोटेरिसिन बी औषधाच्या एकूण 23680 अतिरिक्त कुप्या आज सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना वितरित करण्यात आल्या आहेत असे केंद्रीय रसायन व खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी जाहीर केले आहे.

 

देशभरातल्या अंदाजे 8848 रूग्णांच्या संख्येच्या आधारे वाटप करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

***

ST/SK /DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1720831) Visitor Counter : 253