पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी आयएनएचे जेष्ठ सेनानी ललती राम जी यांच्या निधनाबद्दल व्यक्त केले दुःख
प्रविष्टि तिथि:
09 MAY 2021 11:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मे 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयएनएतील जेष्ठ सेनानी ललती राम जी यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
आपल्या ट्विट संदेशात मोदी म्हणालेः "आयएनएतील जेष्ठ सेनानी ललती राम जी यांच्या निधनामुळे दु: ख झाले आहे. स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे धैर्य आणि योगदान यांचे कायम स्मरणात राहील. त्यांच्याशी झालेल्या माझ्या संवादाचे स्मरण झाले. त्यांच्यासारख्या धैर्यशील योद्धाने भारताच्या इतिहासावर आपली अमिट छाप उमटवली आहे."
* * *
S.Tupe/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1720270)
आगंतुक पटल : 159
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam