पंतप्रधान कार्यालय
माजी केंद्रीय मंत्री चमनलाल गुप्ता यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
18 MAY 2021 1:32PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी केंद्रीय मंत्री चमनलाल गुप्ता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
"श्री चमन लाल गुप्ता, त्यांनी केलेल्या अविरत समाजसेवेसाठी स्मरणात राहतील. आमदार असलेल्या गुप्ता यांनी आपले संपूर्ण आयुष्य कामासाठी वेचले आणि जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाला बळकट केले. त्यांच्या निधनामुळे दुःख झाले असून या दुःखद क्षणी त्यांच्या कुटुंबियांच्या आणि समर्थकांच्या दुःखात सहभागी आहे. ओम शांती." असे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे.
***
ST/SK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1719578)
आगंतुक पटल : 171
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam