पंतप्रधान कार्यालय
कांतिसेन श्रॉफ यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Posted On:
13 MAY 2021 11:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 मे 2021
कांतिसेन श्रॉफ (काका) यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
कांतिसेन श्रॉफ गुजरातचे अत्यंत सहृदयी गृहस्थ होते, एक यशस्वी उद्योजक होते, लघु कारागिरांच्या उत्थानासाठी त्यांनी महत्वाचे योगदान दिले होते.’ असे पंतप्रधानांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे.
* * *
S.Tupe/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1718615)
अभ्यागत कक्ष : 148
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam