Posted On:
13 MAY 2021 2:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 मे 2021
नोवल कोरोना विषाणू (कोविड -19 ) मुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय लोकसेवा आयोगाने 27 जून,2021 रोजी नियोजित केलेली नागरी सेवा पूर्व परीक्षा 2021 पुढे ढकलली आहे . आता ही परीक्षा 10 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे.
Jaydevi PS/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com