पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त परिचारिकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता

प्रविष्टि तिथि: 12 MAY 2021 12:06PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय परिचारिका  दिनानिमित्त परिचारिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणालेः  

"आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस, हा कोविड -19 विरुध्द लढा देण्यासाठी आघाडीवर काम करणाऱ्या मेहनती नर्सिंग कर्मचार्‍यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.
निरोगी भारताबद्दल त्यांची कर्तव्यनिष्ठा, करुणा आणि बांधिलकी अनुकरणीय आहे."

 

 


***

ST/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1717881) आगंतुक पटल : 269
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Odia , English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam