पंतप्रधान कार्यालय

आदरणीय डॉ फिलीपोस मार क्रिसोस्टोम मार थोमा वालिया मेट्रोपॉलीटन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक

Posted On: 05 MAY 2021 11:13AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरणीय डॉ फिलीपोस मार क्रिसोस्टोम मार थोमा वालिया मेट्रोपॉलीटन यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

"आदरणीय डॉ फिलीपोस मार क्रिसोस्टोम मार थोमा वालिया मेट्रोपॉलीटन यांच्या निधनाने दुःख झाले. धर्मशास्त्रातले त्यांचे प्रगाढ ज्ञान आणि मानवाचे दुःख दूर करण्यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी ते सदैव स्मरणात राहतील. मालांकारा मार थोमा सिरीयन चर्चच्या सदस्यांचे सांत्वन", असे पंतप्रधानांनी ट्वीटर वर म्हटले आहे.


***

ST/NC/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1716123) Visitor Counter : 182