पंतप्रधान कार्यालय

श्री गुरु तेग बहादुर जी यांच्या चारशेव्या प्रकाश पुरब निमित्त पंतप्रधानांनी केले अभिवादन.


पंतप्रधानांनी गुरुद्वारा सीस गंज साहिब इथे केली प्रार्थना.

प्रविष्टि तिथि: 01 MAY 2021 8:49AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु तेग बहादुर जी यांना चारशेव्या प्रकाश पुरब निमित्त नमन केले आहे.

पंतप्रधान ट्विटर संदेशात म्हणाले:

“श्री गुरु तेग बहादुर जी यांच्या चारशेव्या प्रकाश पुरब निमित्त मी त्यांना नमन करतो. त्यांचे धैर्य आणि गरीब-उपेक्षितांची सेवा करण्याच्या त्यांच्या महानतेचा साऱ्या जगाला आदर आहे. जुलूम आणि अन्यायापुढे झुकण्यास त्यांनी नकार दिला. त्यांचा सर्वोच्च त्याग अनेकांना सामर्थ्य आणि प्रेरणा देतो. ”

गुरुद्वारा सीस गंज साहिब इथे केली प्रार्थना. 

****

Jaydevi PS/VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1715285) आगंतुक पटल : 316
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Odia , Assamese , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam