पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांचे विशु उत्सवानिमित्त अभिवादन

Posted On: 14 APR 2021 9:10AM by PIB Mumbai

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी विशुच्या उत्सवाच्या निमित्ताने जगभरातील केरळवासी आणि मल्याळी बांधवाना शुभेच्छा दिल्या आहेत.   

पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे: “विशु उत्सवानिमित्त केरळच्या जनतेला माझ्या शुभेच्छा . या उत्सवाच्या निमित्ताने मी जगभरातील मल्याळींना हार्दिक शुभेच्छा देत आहे.नवीन वर्ष आपणा सर्वांच्या जीवनात आरोग्य आणि आनंद घेऊन येवो. ”

***

JPS/SP/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1711734) Visitor Counter : 145