पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले
प्रविष्टि तिथि:
14 APR 2021 8:13AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले आहे.
“डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांना नमन. वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष पुढल्या पिढ्यांसाठी कायम एक उदाहरण राहील. " असे पंतप्रधानांनी ट्विटरवरील संदेशात म्हटले आहे.
***
JPS/SK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1711696)
आगंतुक पटल : 261
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam