पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी आसामच्या जनतेला दिल्या बोहाग बिहूच्या शुभेच्छा
Posted On:
14 APR 2021 9:13AM by PIB Mumbai
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी जनतेला बोहाग बिहूच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्वीटर संदेशात मध्ये श्री. मोदी म्हणालेः “बोहाग बिहूच्या पवित्र सणाच्या आसामच्या लोकांना शुभेच्छा. मी प्रत्येकाच्या आरोग्यासाठी आणि सौख्यासाठी प्रार्थना करतो. आसाम समृद्धीच्या नव्या शिखरावर जावो ”
***
JPS/SP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1711688)
अभ्यागत कक्ष : 225
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam