पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी मणिपूरच्या नागरिकांना सजीबू चैराओबाच्या दिल्या शुभेच्छा
Posted On:
13 APR 2021 9:07AM by PIB Mumbai
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या नागरीकांना सजीबु चैराओबा या नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत
आपल्या ट्विटर संदेशात श्री मोदी म्हणाले,
“सजीबु चैरावोबाच्या मणिपूरच्या नागरीकांना शुभेच्छा. पुढील वर्ष आनंदी आणि निरोगी जावो,या शुभेच्छा. ”
******
Jaydevi PS/SP/CY
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1711372)
अभ्यागत कक्ष : 241
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam