पंतप्रधान कार्यालय
डॉ फारुख अब्दुल्ला कोविड-19 मधून लवकर बरे व्हावेत यासाठी पंतप्रधानांच्या सदिच्छा
Posted On:
30 MAR 2021 3:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 मार्च 2021
डॉ फारुख अब्दुल्ला कोविड-19 मधून लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.
‘डॉ फारुख अब्दुल्ला यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि त्यांची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी प्रार्थना करत असल्याचे ट्वीट पंतप्रधानांनी केले आहे. त्यांनी म्हटले आहे, अब्दुल्ला यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या उत्तम आरोग्याची कामना करत आहे @ ओमर अब्दुल्ला.
* * *
Jaydevi PS/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1708461)
अभ्यागत कक्ष : 271
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam