पंतप्रधान कार्यालय

वंगबंधू शेख मुजिबूर रेहमान यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

Posted On: 17 MAR 2021 9:52AM by PIB Mumbai

नवी दिल्ली 17 मार्च 2021

वंगबंधू शेख मुजिबूर रेहमान यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले, “मानवी हक्क आणि स्वातंत्र्यासाठी लढा देणारे  वंगबंधू शेख मुजिबूर रेहमान यांना मी हृदयापासून आदरांजली वाहतो. ते सर्व भारतीयांचे देखील आदर्श आहेत. या महिन्यात काही दिवसांनी ऐतिहासिक #मुजीबबार्शो सोहोळ्या#साठी बांग्लादेशाला भेट देण्याची संधी मिळत आहे  हे मी माझे भाग्य समजतो.” 

***

JPS/SC/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1705373) Visitor Counter : 201