पंतप्रधान कार्यालय
आंतरराष्ट्रीय महिला दिनी पंतप्रधानांचे नारी शक्तीला अभिवादन
Posted On:
08 MAR 2021 9:18AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनी अदम्य स्त्री शक्तीला अभिवादन केले आहे.
एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले, "आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आमच्या नारीशक्तीला अभिवादन! आमच्या देशातील महिलांच्या विविध कार्यकर्तृत्वाचा भारताला अभिमान आहे. विविध क्षेत्रातील महिला सशक्तीकरणाच्या दिशेने कार्य करण्याची संधी मिळणे हा आमच्या सरकारचा सन्मान आहे."
*****
M.Chopade/ Vasanti/ CY
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1703118)
अभ्यागत कक्ष : 214
Read this releasein:
Punjabi
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam