पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री मन्नथु पद्मनाभन जी यांच्या पुण्य तिथीनिमित्त अर्पण केली आदरांजली
Posted On:
25 FEB 2021 12:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री मन्नथु पद्मनाभन जी यांच्या पुण्य तिथीनिमित्त आदरांजली अर्पण केली आहे.
श्री मन्नथु पद्मनाभन जी यांच्या पुण्य तिथीनिमित्त आदरांजली. समाज कल्याण आणि युवा सबलीकरणासाठी त्यांच्या दीर्घ काळाच्या योगदानाचे स्मरण करत असल्याचे पंतप्रधानांनी ट्वीटर वर म्हटले आहे. त्यांचे समृद्ध विचार अनेकांना सदैव प्रेरित करत राहतील असे त्यांनी म्हटले आहे.
* * *
M.Chopade/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1700696)
अभ्यागत कक्ष : 169
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam