पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी मोरादाबाद रस्ता अपघातातील मृतांना सानुग्रह अनुदान मंजूर केले

Posted On: 31 JAN 2021 7:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 जानेवारी 2021

 

नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेश येथील मोरादाबाद रस्ता अपघातात ज्यांनी आपले प्राण गमावले त्या  मृतांच्या नातेवाईकांना  पंतप्रधान राष्ट्रीय  सहाय्य निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये सानुग्रह अनुदान मंजूर केले. त्याखेरीज या  अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रत्येकासाठी  50,000 रुपये मंजूर.

PM@narendramodi, पंतप्रधान या आपल्या ट्वीट संदेशात म्हणाले, उत्तरप्रदेश येथील मोरादाबाद रस्ता अपघातात ज्यांनी आपले प्राण गमावले त्या मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्य निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये सानुग्रह अनुदान मंजूर केले आहेत. त्याखेरीज गंभीर जखमी झालेल्या प्रत्येकासाठी  50,000 रुपये मंजूर केले आहेत.

 

G.Chippalkatti/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1693760) Visitor Counter : 145