आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतातील सक्रीय रुग्णांची 1.84 लाखांपेक्षा आणखी कमी


आज सकाळी 8 वाजेपर्यंत 16 लाख आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचे लसीकरण

केवळ 6 दिवसांत भारतात 1 दशलक्ष लसीचे डोस दिले गेले.

Posted On: 24 JAN 2021 1:49PM by PIB Mumbai

 

यशस्वी टेस्ट- ट्रॅक- ट्रीट-टेस्ट-टेक्नॉलॉजी या रणनीतीचा पुरावा म्हणून भारतातील दररोज आढळणाऱ्या नवीन रुग्णांच्या संख्येने सातत्याने घट नोंदवली असून परीणामी सक्रीय रूग्णांच्या संख्या ही कमी झाली आहे.

आज भारतात सक्रिय रुग्णसंख्या 1,84,408 इतकी आहे. एकूण पाॅझिटीव्ह रुग्ण आणि सक्रीय रूग्ण यांचा हिस्सा घटला असून तो 1.73% इतका खाली आला आहे.गेल्या 24 तासांत 15,948 रूग्ण बरे झाले असून गेल्या 24 तासांत सक्रीय रूग्णसंख्येत एकूण 1,254 ने घट झाली आहे.

केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक,उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा सक्रीय रूग्णसंख्येत 75% वाटा आहे.

WhatsApp Image 2021-01-24 at 10.06.45 AM.jpeg

24 जानेवारी 2021 रोजी 8 वाजेपर्यंत जवळजवळ 16 लाख (15,82,201) लाभार्थ्यांना कोविड-19ची लस देण्यात आली.

WhatsApp Image 2021-01-24 at 10.17.14 AM.jpeg

गेल्या 24 तासांत 3,512 सत्रांत जवळपास 2 लाख लोकांना लस देण्यात आली असून (1,91,609)लसींची 27,920 सत्रे घेण्यात आली आहेत.महाराष्ट्रात 99,885 लोकांना आतापर्यंत लस देण्यात आली आहे.

S. No.

State/UT

Beneficiaries vaccinated

1

A & N Islands

1,998

2

Andhra Pradesh

1,47,030

3

Arunachal Pradesh

6,511

4

Assam

13,881

5

Bihar

76,125

6

Chandigarh

1,502

7

Chhattisgarh

28,732

8

Dadra & Nagar Haveli

345

9

Daman & Diu

283

10

Delhi

25,811

11

Goa

1,561

12

Gujarat

78,466

13

Haryana

71,297

14

Himachal Pradesh

13,544

15

Jammu & Kashmir

11,647

16

Jharkhand

14,806

17

Karnataka

1,88,971

18

Kerala

53,529

19

Ladakh

558

20

Lakshadweep

633

21

Madhya Pradesh

38,278

22

Maharashtra

99,885

23

Manipur

2,319

24

Meghalaya

2,236

25

Mizoram

3,979

26

Nagaland

3,443

27

Odisha

1,52,371

28

Puducherry

1,478

29

Punjab

30,319

30

Rajasthan

67,270

31

Sikkim

960

32

Tamil Nadu

59,226

33

Telangana

1,10,031

34

Tripura

14,252

35

Uttar Pradesh

1,23,761

36

Uttarakhand

10,514

37

West Bengal

84,505

38

Miscellaneous

40,144

Total

15,82,201

 

लसीच्या 1 दशलक्ष डोसांचे वाटप करण्यास भारताला केवळ 6 दिवस लागले.ही गती यूएसए आणि यूके या देशांपेक्षा अधिक आहे.1 दशलक्ष डोसांचा टप्पा गाठायला यूकेला  18 दिवस तर यूएसएला 10 दिवस लागले.

WhatsApp Image 2021-01-24 at 10.03.45 AM.jpeg

गेल्या 24 तासांत 14,849 नव्या रुग्णांची नोंद झाली असून महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 2697 रूग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रात 56 मृत्यु झाले असून त्याखालोखाल केरळमध्ये आणि दिल्लीत अनुक्रमे 23 आणि 10 मृत्यु झाले आहेत.

WhatsApp Image 2021-01-24 at 10.00.58 AM.jpeg

***

M.Chopade/S.Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1691820) Visitor Counter : 155