पंतप्रधान कार्यालय
शिमोगा इथे झालेल्या जीवितहानी बद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Posted On:
22 JAN 2021 11:52AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जानेवारी 2021
शिमोगा इथे झालेल्या जीवितहानी बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
शिमोगा इथल्या जीवितहानीने दुःख झाले असून मृतांच्या कुटुंबियांप्रती शोकभावना व्यक्त करत असल्याचे पंतप्रधानांनी ट्वीट संदेशात म्हटले आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो. राज्य सरकार, बाधितांना सर्वतोपरी सहाय्य पुरवत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
U.Ujgare/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1691148)
अभ्यागत कक्ष : 150
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam