रेल्वे मंत्रालय
रेल्वे क्र. 12311/12312 हावडा-कालका मेलचे नामकरण "नेताजी एक्सप्रेस" म्हणून करायला रेल्वे मंत्रालयाची मान्यता
Posted On:
20 JAN 2021 11:50AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जानेवारी 2021
अतिशय लोकप्रिय आणि भारतीय रेल्वेच्या सर्वात जुन्या गाड्यांपैकी ही एक आहे.
रेल्वे मंत्रालयाने रेल्वे क्र. 12311/12312 हावडा-कालका मेल चे नामकरण "नेताजी एक्सप्रेस" असे केले आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे हावडा-कालका मेल अतिशय लोकप्रिय आणि भारतीय रेल्वेच्या सर्वात जुन्या गाड्यांपैकी एक आहे. हावडा-कालका मेल हावडा (पूर्व रेल्वे) आणि कालका (उत्तर रेल्वे) दरम्यान दिल्लीमार्गे धावते.
* * *
U.Ujgare/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1690265)
Visitor Counter : 350
Read this release in:
English
,
Urdu
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam