पंतप्रधान कार्यालय

कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यात रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

Posted On: 15 JAN 2021 3:05PM by PIB Mumbai

 

कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यात रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

"कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातातील प्राणहानीबद्दल आपल्याला तीव्र दुःख झाले आहे. या दुःखद प्रसंगी मृतांच्या कुटुंबीयांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. अपघातात जखमी झालेल्यांना लवकर बरे वाटावे यासाठी मी प्रार्थना करतो, असे पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Jaydevi P.S/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1688784) Visitor Counter : 110