पंतप्रधान कार्यालय
प्राध्यापिका चित्रा घोष यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Posted On:
08 JAN 2021 11:03AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जानेवारी 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राध्यापिका चित्रा घोष यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, "प्राध्यापिका चित्रा घोष यांनी शैक्षणिक आणि समाज सेवेसाठी मोठे योगदान दिले. नेताजी बोस यांच्याशी संबंधित फायली खुल्या करण्यासह विविध विषयांवर चर्चा केली तेव्हा त्यांच्याशी मी साधलेला संवाद मला आठवतो. त्यांच्या निधनाने दु: ख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती शोक संवेदना. ओम शांती. "
* * *
U.Ujgare/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1687042)
अभ्यागत कक्ष : 193
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam