नौवहन मंत्रालय
2020 च्या प्रमुख बंदरातील उत्खननाबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या मसुद्यावर मागविली मते
Posted On:
04 JAN 2021 5:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जानेवारी 2021
प्रमुख बंदरातील उत्खननाबाबत हितधारकांशी सल्लामसलत करून तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या मसुद्यावर बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने मते मागविली आहेत.
मसुद्यातील मार्गदर्शक तत्वे मंत्रालयाच्या
http://shipmin.gov.in/sites/default/files/Draft%20guidelines%20for%20comments_compressed.pdf.या संकेतस्थळावर पाहू शकता. आपली मते 31 जानेवारी 2021 पर्यंत बंदर, नौवहन व जलमार्ग मंत्रालयाच्या विकास विभागाकडे मेल आयडी anil.pruthi[at]nic[dot]in वर पाठवता येतील.
वेळापत्रकानुसार किफायतशीर किमतीत प्रकल्प पूर्ण करण्याकरिता, उत्खनन प्रकल्पांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी महत्वाच्या बंदरांनी ही मार्गदर्शक तत्त्वे पाळायची आहेत
S.Tupe/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1685994)
Visitor Counter : 268