पंतप्रधान कार्यालय
बुटा सिंग यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Posted On:
02 JAN 2021 1:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जानेवारी 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुटा सिंग यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
‘‘बुटा सिंग जी, एक अनुभवी प्रशासक आणि समाजातल्या गरीब आणि दुर्बल वर्गाच्या हितासाठी आवाज उठवणारे प्रभावी नेते होते. त्यांच्या निधनामुळे मला दुःख झाले आहे. त्यांचा परिवार आणि समर्थकांविषयी सहसंवेदना व्यक्त करतो.’’ असे पंतप्रधान मोदी यांनी व्टिटर संदेशात म्हटले आहे.
* * *
G.Chippalkatti/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1685573)
अभ्यागत कक्ष : 349
Read this releasein:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam