पंतप्रधान कार्यालय
फ्रान्सच्या अध्यक्षांना लवकर बरे होण्यासाठी आणि आरोग्य चांगले राहण्यासाठी पंतप्रधानांच्या शुभेच्छा
Posted On:
17 DEC 2020 9:19PM by PIB Mumbai
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ यांना कोविड-19 चा संसर्ग झाल्याचे कळल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना या आजारातून लवकर बरे होण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
माझे प्रिय मित्र इमॅन्युएल मॅक्राँ यांना बरे होण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य सर्वोत्तम राहाण्यासाठी मी शुभेच्छा देत आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
***
M.Chopade/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1681585)
अभ्यागत कक्ष : 135
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam