पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी विद्यावाचस्पती बन्नानजे गोविंदाचार्य यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
13 DEC 2020 6:36PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यावाचस्पती बन्नानजे गोविंदाचार्य यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी ट्विटद्वारे म्हटले आहे की, ``विद्यावाचस्पती बन्नानजे गोविंदाचार्यजी, त्यांच्या साहित्यातील अमूल्य योगदानामुळे नेहमीच स्मरणात राहतील. संस्कृत आणि कानडी भाषेबाबतची त्यांची आवड विलक्षण होती. भविष्यातील पिढ्यांवर त्यांनी केलेल्या कामाचा कायम प्रभाव राहील. त्यांच्या निधनाने खूप दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहवेदना व्यक्त करतो. ओम शांती.``
***
M.Chopade/S.Shaikh/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1680416)
आगंतुक पटल : 148
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam