पंतप्रधान कार्यालय
लक्षद्वीपचे प्रशासक दिनेश्वर शर्मा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Posted On:
04 DEC 2020 5:40PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपचे प्रशासक दिनेश्वर शर्मा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले, "लक्षद्वीपचे प्रशासक दिनेश्वर शर्मा जी यांनी देशाच्या पोलीस सेवेत आणि सुरक्षा यंत्रणेत दीर्घकाळ योगदान दिले. त्यांनी आपल्या पोलिस सेवेतल्या कारकीर्दीत अनेक संवेदनशील दहशतवाद आणि बंडखोरी विरोधी कारवाया हाताळल्या. त्यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना. ओम शांती."
M.Iyengar/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1678329)
अभ्यागत कक्ष : 192
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam