पंतप्रधान कार्यालय
नौदल दिनानिमित्त पंतप्रधानांनी भारतीय नौदलाला दिल्या शुभेच्छा
Posted On:
04 DEC 2020 11:48AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनानिमित्त भारतीय नौदलाच्या जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत.
‘‘आमच्या नौदलाच्या सर्व शूरवीर जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना नौदल दिनानिमित्त शुभेच्छा. भारतीय नौदल निर्भयतेने आपल्या सागरी सीमेचे रक्षण करीत आहे आणि ज्यावेळी गरज असेल त्या त्या वेळी मानवतेच्या दृष्टीने मदतही करीत आहे. भारताला लाभलेल्या शतकांपासूनच्या समृद्ध सागरी परंपरेचे स्मरण आजच्या दिनी आपण करीत आहे.’’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
----
S.Tupe/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1678236)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam