पंतप्रधान कार्यालय
निवार चक्रीवादळासंदर्भातील परिस्थितीबाबत पंतप्रधानांनी तामिळनाडू आणि पुडुचेरीच्या मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा
Posted On:
24 NOV 2020 12:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2020
निवार चक्रीवादळासंदर्भात तिथल्या परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एदाप्पदी के. पलानीस्वामी आणि पुडुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांच्याशी चर्चा केली.
"निवार चक्रीवादळासंदर्भात तिथल्या परिस्थितीबाबत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एदाप्पदी के. पलानीस्वामी आणि पुडुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांच्याशी चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. मी या भागात राहणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो", असे पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
* * *
U.Ujgare/S.Tupe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1675248)
अभ्यागत कक्ष : 207
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam