पंतप्रधान कार्यालय
गोव्याच्या माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Posted On:
18 NOV 2020 6:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याच्या माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले, "मृदुला सिन्हाजी लोकसेवेच्या प्रयत्नांसाठी कायम लक्षात राहतील. त्या एक उत्तम लेखिका होत्या. साहित्याबरोबरच संस्कृतीतही त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांच्या निधनाने तीव्र दु:ख झाले आहे. त्यांच्या कुटुंबीय आणि प्रशंसकांच्या दुःखात सहभागी आहे. ओम शांति."
* * *
Jaydevi PS/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1673806)
अभ्यागत कक्ष : 190
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam